- राज्यातील मत्स्योत्पादन वाढविणे.
- मच्छिमारांचे कल्याण.
- मत्स्यव्यवसाय स्रोतांचे व्यवस्थापन व संवर्धन.
- अंतर्क्षेत्रीय व सागरी मासेमारीसाठी पायाभूत सुविधात्मक सोयी विकसित करणे.
- साठवणूक व विपणन पायाभूत सुविधा विकसित करणे.
- एमएफआर अधिनियम 1980 आणि नियम 1981 व 1982 तयार करणे.
- मच्छिमारांना व मत्स्यपालकांना प्रशिक्षण देणे.
- राज्यात मत्स्यसंवर्धन विकसित करणे.
